लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर, मनोरुग्ण नर्स, कम्युनिटी नर्स, केस रेजिस्ट्री असिस्टंट आणि सायकॉलॉजिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, आरोग्य संकुलच्या पाठीमागे, बार्शी रोड, लातूर, पिनकोड-४१३५२१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.