अकोला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
एनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, ओबीजीवाय स्त्रीरोग तज्ञ, कार्डियोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, अकाउंटंट, सांख्यिकीय सहाय्यक, तंत्रज्ञ, समाजसेवक, एएनएम, संशोधन सहाय्यक, लसीकरण फील्ड मॉनिटर आणि आशा गटप्रवर्तक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आवक/ जावक विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अकोला, पिनकोड-४४४००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});