मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था मुंबई यांच्या आस्थापनेवरील उप अभियंता, आयटी-अभियंता, स्टेनोग्राफर, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
उप अभियंता, आयटी-अभियंता, स्टेनोग्राफर, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, अरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जच्या हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी मेलो रोड, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.