दिल्ली येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा
दिल्ली येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पी.एच.डी. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (दिल्ली), सेक्टर-ए, संस्थागत क्षेत्र, नरेला, दिल्ली, पिनकोड-११००४०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.