राष्ट्रीय व्हायरोलॉजी संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

राष्ट्रीय व्हायरोलॉजी संस्था,  पुणे  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १2 जागा 
प्रकल्प वैज्ञानिक (सी), प्रकल्प वैज्ञानिक (बी), प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ (III) आणि प्रकल्प तंत्रज्ञ (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय संस्था व्हायरोलॉजी  कॉन्फरन्स हॉल, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड-411001

मुलाखतीची तारीख – दिनांक ९, ११ व १३ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता पदांनुसार उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});