मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५२ जागा
मालेगाव महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य केंद्र, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५२ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जीएनएम आणि एएनएम पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, नवीन इमारत महानगरपालिका, मालेगाव, जि. नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ आणि ४ मार्च रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.