भारतीय समुद्री विद्यापीठाच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या एकूण १० जागा
भारतीय समुद्री विद्यापीठाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे बॅचलर डिग्री असावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक 19 फेब्रुवारी 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 3 एप्रिल 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!
Comments are closed.