पुणे येथील राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्रात तरूण व्यावसायिक पदांच्या ९ जागा
राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील तरूण व्यावसायिक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
तरूण व्यावसायिक पदांच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.
मुलाखत तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, P.B क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे, पिनकोड-४१२३०७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.