संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
संशोधन सहकारी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.
मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीचा पत्ता – आयएनएमएएस विश्व विद्यालय, दिल्ली विद्यापीठाच्या समोर, उत्तर कॅम्पस, एसबीआय एटीएम, एसएसपीएल शाखा, तिमारपूर, दिल्ली, पिनकोड-११००५४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.