ऑईल इंडिया लिमिटेड (आसाम) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा

ऑईल इंडिया लिमिटेड (आसाम) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा 
भूभौतिकीशास्त्रज्ञ, केमिस्ट, ड्रिलिंग अभियंता आणि वेल अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ७, ८, १० आणि १२ फेब्रुवारी २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताकॉन्फरन्स रूम, नारंगी क्लब, पाइपलाइन मुख्यालय, ऑईल इंडिया लिमिटेड, पीओ-उदयनविहार, नारंगी, गुवाहाटी, आसाम.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.