स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०६ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०६ जागा
संरक्षण बँकिंग सल्लागार, सर्कल डिफेन्स बँकिंग अ‍ॅडव्हायझर, एचआर स्पेशलिस्ट, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह आणि आर्मुर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/ तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 23 जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.