राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा

राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
वरिष्ठ सल्लागार, संशोधन सहकारी, कनिष्ठ सल्लागार आणि डेटा प्रक्रिया सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज पाठवता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected] / [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.