हैद्राबाद येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ८१ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, हैद्राबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८१ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी, सुपर विशेषज्ञ, विशेषज्ञ, कनिष्ठ निवासी, शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!!
Comments are closed.