भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात सांस्कृतिक कोट्यातून एकूण २ जागा

भारतीय रेल्वे भरती सेल, मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील सांस्कृतिक कोटा मधून एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सांस्कृतिक कोट्यातून एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ दिव्यांग/ महिला/ अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.