महाराष्ट्र सदनच्या आस्थापनेवर सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या आस्थापनेवरील सहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ३ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय/ निमशासकीय सेवेतून या पदावरून किंवा वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निवासी आयुक्त यांचे कार्यालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाउसजवळ, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});