गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये विविध पदांच्या 9 जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक 16, 23 आणि 24 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, डोना पोवळा, गोवा, पिनकोड-403004
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.