प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक 24 आणि 29 जानेवारी 2020 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, गिरीनगर, पुणे, पिनकोड – 411025
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला वीसरू नका !!!
Comments are closed.