महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विशेष कार्यकरी अधिकारी पदांच्या १२ जागा

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विशेष कार्य अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विशेष कार्यकरी अधिकारी पदांच्या १२ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी 2020 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक, पिनकोड-422004

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.