गोवा येथील संजय सेंटर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१ जागा
संजय सेंटर गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत, तसेच स्पीच थेरापिस्ट, विशेष शिक्षक पदाकरिता उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३१ जागा
स्पीच थेरापिस्ट, विशेष शिक्षक, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि आया पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 जानेवारी 2020 पर्यंत स्पीच थेरापिस्ट, विशेष शिक्षक पदाकरिता अर्ज करता येईल.
मुलाखतीची तारीख – दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी विशेष शिक्षक, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, आया पदांकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे.
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता –
- सदस्य सचिव, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, पुंडलिक नगर, पोर्व्होरिम (स्पीच थेरापिस्ट)
- सदस्य, सचिव, विशेष शिक्षणासाठीचे संजय केंद्र, पर्वरी, गोवा (विशेष शिक्षक)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.