भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्डच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
कायदा अधिकारी (ग्रेड-बी), व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधरसह कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.