वर्धा जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
ग्रामसेवक, औषधनिर्माता आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा
फीस – परीक्षा शुल्क १५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.