गडचिरोली जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मध्ये १० जागा

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, आदिवासी विकास, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा 
विधी अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संशोधन सहाय्यक, लिपिक टंकलेखक, माहिती तंत्रज्ञान व संगणक सहाय्यक, लघुटंकलेखक, शिपाई, पहारेकरी  आणि सफाईगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, जिल्हा परिषद वसाहत, एलआयसी कार्यालयाजवळ, गडचिरोली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});