खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०८ जागा

खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ कार्यकारी (आर्थिक संशोधन) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ वाणिज्य पदव्युत्तर पदवी धारक असावा.

कार्यकारी (ग्रामीण उद्योग) पदांच्या ५६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक. किंवा एम.एस्सी. किंवा विज्ञान पदवीसह एम.बी.ए. अर्हता धारक असावा.

कार्यकारी (खादी) पदांच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक. (टेक्सटाईल/ फॅशन टेक्नोलॉजी) अर्हता धारक असावा.

कनिष्ठ कार्यकारी (एफबीएए) पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वाणिज्य पदवी धारक असावा.

कनिष्ठ कार्यकारी (प्रशासन आणि मानव संसाधन) पदांच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी किंवा ३ वर्षे अनुभवासह पदवीधर असावा.

ग्रामोद्योग पदांच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.अर्हता धारक असावा..

सहाय्यक खादी पदांच्या एकूण  ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार टेक्सटाईल/ फॅशन /हैंडलूम टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.

प्रशिक्षक पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.बीएस्सी. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी वरिष्ठ कार्यकारी (आर्थिक संशोधन) पदांसाठी उमेदवाराचे वय ३० वर्ष आणि उर्वरित इतर पदांसाठी २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – ₹ १०००/- आहे

परीक्षा – फेब्रुवारी २०२० मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

# खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवर तरुण व्यावसायिक पदांच्या ७५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.