पुणे येथील राष्ट्रीय व्हायरोलॉजी संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

राष्ट्रीय व्हायरोलॉजी संस्था,  पुणे (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार  पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १६, १८, २० डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
आर्थिक मूल्यांकन तज्ञ, प्रकल्प वैज्ञानिक-डी, प्रकल्प वैज्ञानिक-सी, प्रकल्प वैज्ञानिक-बी, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रकल्प तंत्रज्ञ (III) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय संस्था व्हायरोलॉजी  कॉन्फरन्स हॉल, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड-411001

मुलाखतीची तारीख –  दिनांक १६, १८, २० डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});