महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध
महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील गट- अ, गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८०२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध झाले असून त्यानुसार विविध (२७) पदांच्या परीक्षा दिनांक १० जुलै २०२५ ते दिनांक १० ऑगस्ट २०२५ दरम्यान आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असून उमेदवारांना सदरील वेळापत्रक खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!