नागपूर खनिज संशोधन संस्था नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०८ जागा
खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.