लोकसेवा आयोगार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४८ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक निबंधक (व्यापार गुण व भौगोलिक संकेत) पदांच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एल.एल.बी./ एल.एल.एम.अर्हता आणि पाच किंवा तीन वर्ष अनुभव आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

व्यापार गुण व भौगोलिक सूचनांचे वरिष्ठ परीक्षक पदांच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एल.एल.बी./ एल.एल.एम.अर्हता आणि तीन वर्ष अनुभव आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक संचालक (बँकिंग) पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सी.ए./ एम.बी.ए. किंवा समतुल्य अर्हता आणि पाच किंवा एक वर्ष अनुभव आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) पदांची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सी.ए./ एम.बी.ए. किंवा समतुल्य अर्हता आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

प्रधान डिझाइन अधिकारी (बांधकाम) पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार नेव्हल आर्किटेक्चर पदवी आणि दहा वर्ष अनुभव आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ डिझाइन अधिकारी (बांधकाम) पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार नेव्हल आर्किटेक्चर पदवी आणि पाच वर्ष अनुभव आधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (डिझाइन) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेटलर्जी/ एरोनॉटिकल/ केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा एप्लाइड फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ केमिस्टी मास्टर पदवी आणि चार वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ डिझाइन अधिकारी (विद्युत) पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि पाच वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सुरक्षा अधिकारी पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मरीन इंजिनिअरिंग पदवी आणि दहा वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५/- रुपये आहे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});