महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
वरिष्ठ विपणन अधिकारी, विपणन अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक. अग्निशमन अधिकारी, अग्निशमन व सुरक्षा पर्यवेक्षक, खाते लिपिक, स्टेनो-कम-लिपिक, ऑपरेशन लिपिक, अग्निशमन संचालक, ड्रायव्हर, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, वरिष्ठ लिपिक/ मंडळ अधिकारी, तलाठी, स्टेनोग्राफर आणि लिपिक-टंकलेखक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र -1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई, पिनकोड-400005
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.