डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ९ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
क्रीडा सहाय्यक, लिपिक-टंकलेखक आणि चालक (ड्रायव्हर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – क्रीडा सहाय्यक पदाकरिता प्रतिमाह १६,०००/- रुपये आणि लिपिक-टंकलेखक पदाकरिता  प्रतिमाह ९,०००/- रुपये तसेच चालक पदाकरिता प्रतिमाह १०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.