अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस) पदांच्या जागा
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष एवढी आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, लेडी हार्डीगच्या मागे, रतनलाल प्लॉट चौक, अकोला, पिनकोड- ४४४००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!