अमरावती महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा
प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज (हार्ड कॉपी) तारीख – दिनांक १० जानेवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे अवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अउदा संवसु विभाग, “प्रकाश सरिता”, प्रशासकीय ईमारत, बि विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती ४४४६०३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!