युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये विविध पदांच्या एकूण २०० जागा
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २०० जागा
जोखिम प्रबंधन, वित्त और निवेश ऑटोमोबाइल इंजीनियर, केमिकल इंजीनियर/ मेक्ट्रोनिक्स इंजीनियर, डेटा एनालिटिक्स विशेषज्ञ, कानूनी आणि सामान्यज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.