राज्य मार्ग परिवहन (पुणे) महामंडळात विविध पदांच्या एकूण ४६ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे, पिनकोड- ४११०१२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.