सातारा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ९८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९८ जागा
लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी आयुष-पुरुष, वैद्यकीय अधिकारी आयुष-महिला, दंत शल्यचिकित्सक, लेखापाल आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प.सातारा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.