नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदाच्या ३५ जागा

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच,उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक एकूण ३५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.