ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट आणि मॉच्युरी अटेंडन्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६, ३० सप्टेंबर २०२४ आणि दिनांक ३, ४ ऑक्टोबर २०२४  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Sayali Sharad Choudhri says

    Pharmacist

Leave A Reply

Your email address will not be published.