दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण- पूर्व- मध्य विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
स्पोर्ट पर्सन (खेळाडू) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. ucuz web hosing says

    uygun fiyat sanal sunucu

  2. ucuz reseller hosting says

    affordable hosting works very well and healthy

Leave A Reply

Your email address will not be published.