सामान्य प्रशासन विभागात आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (माहिती (कार्यासन-६)), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.