सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांच्या १७३ जागा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिका यां च्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७३ जागा
लिपीक- टंकलेखक, सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी, शिक्षक / शिक्षिका, कनिष्ठ अभियंता, वीजतंत्री इलेक्ट्रीशियन, सहाय्यक यांत्रिकी (मोटर मेकॅनिकल), पंपचालक (पंप ऑपरेटर), आरेखक/ अनुरेखक, सर्वेक्षक (सर्वेअर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक /रक्तपेढी सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, व्हॉलमन आणि माळी (बाग) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.