हिंगोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ९० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९० जागा
फिजिशियन (औषध) पॉलीक्लिनिक यूपीएलआयसी बासमथ, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (पॉलीक्लिनिक यूपीएचसी बासमथ), बालरोगतज्ञ (पॉलीक्लिनिक यूपीएचसी बासमथ), नेत्ररोगतज्ज्ञ (पॉलीक्लिनिक यूपीएचसी बासमथ), त्वचारोगतज्ज्ञ (पॉलीक्लिनिक यूपीएचसी बासमथ), पीपीएचसी पॉलीक्लिनिक (पॉलीक्लिनिक बासमथ) लिनिक UPHC बासमथ), रेडिओलॉजिस्ट, ऑप्थॅल्मिक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी -यूएचडब्ल्यूसी), कीटकशास्त्रज्ञ (बीपीएचयू) (15 वी एफसी), सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बीपीएचयू) (15 वी एफसी), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य (NTCP)/DPC, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), CLMC व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ (BPHU) (15 वी FC)/ ΝΗΜ, स्टाफ नर्स (15 वी FC-UHWC)/बजेट आणि फायनान्स ऑफिसर MPW (15 वी FCCW- ), डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष), लैक्टेशनल कौन्सिलर्स सीएलएमसी, टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ऑडिओमेट्रीशियन, अकाउंटंट, डेंटल हायजिनिस्ट, फार्मासिस्ट (NUHM) आणि पीअर सपोर्टर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – NHM कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.