कर्मचारी राज्य विमा संस्था (ठाणे) रुग्णालयात विविध पदांच्या १९ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
वैद्यकीय अधिकारी (गट- अ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विमा सोसायटी, रा. का. वि. यो. रुग्णालय, ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे- ४०० ६०४
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.