राज्य मार्ग परिवहन (कोल्हापूर) महामंडळामध्ये विविध पदांच्या ३ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
समुपदेशक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.