रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ३५ जागा

रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक. शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, दै., सहाय्यक. शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ०१ जून २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-४१५ ००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.