भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०८ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १०८ जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरू होण्याची तारीख२७ मे २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.