आर्मी SSC RVC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा

आर्मी SSC RVC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – डायरेक्टरेट जनरल रिमाउंट व्हेटर्नरी सर्व्हिसेस (RV-१) QMG ची शाखा, MoD चे एकात्मिक मुख्यालय (लष्कर) वेस्ट ब्लॉक ३, तळमजला, विंग नंबर-४ S चे RVS RK पुरम, नवी दिल्ली – ११० ०६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.