धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीत विविध पदांच्या २४ जागा
धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४ जागा
शाखा व्यवस्थापक, एबीएम, शाखा अधिकारी, प्रशासक अधिकारी, परिविक्षा अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ आणि २८ एप्रिल २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि. ४२-ए, सीताराम भवन, राम नगर चौ. शिवाजी नगर, नागपूर- ४४० ०१०
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.