कोल्हापुर कर्मचारी राज्य विमा महामंडळात अधिकारी पदांच्या ४६ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) यांच्या कोल्हापुर येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मेडिकल ऑफिसर पदांच्या ४६ जागा
मेडिकल ऑफिसर पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख – दिनांक १३ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38ए, 4था मजला, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर ४१६००३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.