कर्मचारी राज्य विमा (पुणे) महामंडळात विविध पदांच्या एकूण २० जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण २० जागा
पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ रहिवासी आणि अर्धवेळ आयुर्वेदिक वैद्य पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – इच्छुक उमेदवारांनी दिनांक १ आणि २ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे सर्व्हे क्र.६९०, बिबवेवाडी, पुणे- ३७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.