पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (NDA) विविध पदांच्या १९८ जागा

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९८ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर (II), ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट (ll), कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.