सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठात विविध पदांच्या २५ जागा

दिल्ली येथील सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांचे प्रादेशिक खंडपीठ (एएफटी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, सहनिबंधक, उपनिबंधक, लेखा उपनियंत्रक उपसंचालक (दस्तऐवजीकरण), प्रधान खाजगी सचिव, सहायक निबंधक (प्रोटोकॉल), खाजगी सचिव, न्यायाधिकरण अधिकारी/विभाग अधिकारी, लेखाधिकारी, सहायक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड-1, कनिष्ठ लेखाधिकारी आणि उच्च विभाग लिपिक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- १, आरके पूरम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});